Wednesday, 23 September 2015


श्री दशरथ सोमा पैकेकर हे मू पो. गौडगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर चे रहिवाशी. धनगर समजतील एक प्रभावशाली नेतृत्व.

Dear All,        

               श्री दशरथ सोमा पैकेकर हे मू पो. गौडगाव  तालुका बार्शी जिल्हा सोलापूर चे रहिवाशी.  धनगर समजतील एक प्रभावशाली नेत्रत्व. संपूर्ण  समाजाला जागे

करण्याचे  कार्य केले . सर्व करण्याचे  कार्य केले . सर्व समाजाने ही साथ दिली. आणि एक इतिहास घडला. सर्वत्र  समाजाला मनाचे स्थान मिळू लागले . मुले शिकू

लागली . समाज सुशिक्षित झाला.  श्री विठ्ठल बिरुदेव मंदिरास  हक्काची जागा मिळन्यासाटी  सर्व समाजाला एकत्र आणून 05 रुपया पासून ते 1000 रुपया पर्यन्त पैसे जमा करण्याचे कार्य सुरू झाले.  या रकमेतून मंदिरास जागा घेतली . तार कंपाऊंड झाले त्यामध्ये . 90-95 झाडे चिंचेचे लावली  आहेत. आशा प्रकारे छान प्रगति

झाली. याचे सर्व मी  श्रेय समाजाला देतो .

               
                 समाज कोणताही आसो  एकत्र आसल्याने ताकद वाढते  आणि प्रगति होते. सर्वांना खूप सुभेछा.........................................................

सर्वांना  धन्यवाद


श्री गोविंद दशरथ पैकेकर